सैनिक आरक्षण

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सैनिक आरक्षण

ashokbn
नमस्ते , मी भारतीय सैन्य दलातील सेवा माझी केवळ एक वर्ष बाकी आहे. माझे ba पूर्ण झाले आहे तसेच माझ्याकडे  संगणक व टायपिंग क्षेत्रात उत्तम कामगिरीचा अनुभव आहे. तर मी कुठल्या पोस्ट साठी पात्र ठरू शकतो? तसेच सैनिकासाठी आरक्षण कशा प्रकारे व किती  असते ह्याची माहित कृपया द्यावी

कळावे आपलाच एक
भारतीय सैनिक
अशोक